Wednesday, September 11, 2024
Homeदेश विदेशसीबीएसई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई – करोना संकटामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई ) दहावी आणि बारावीच्या काही विषयांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता या उर्वरित विषयांच्या परीक्षा होणार आहेत.

सोमवारी सीबीएसई बोर्डाने दहावी आणि बारावीच्या उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी ट्विटरवरुन सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या