Tuesday, September 29, 2026
Homeमहाराष्ट्रमद्यपी चालकाची चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला धडक

मद्यपी चालकाची चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यातील गाडीला धडक

पुणे |प्रतिनिधी| Pune

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात (Accident) झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दारू पिऊन गाडी चालवणार्‍या चार चाकी चालकाने जोरदार धडक अपघात झाला आहे. या घटनेत चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) थोडक्यात बचावले आहेत.

- Advertisement -

हा अपघात पुण्यात सोमवारी रात्री घडला आहे. चंद्रकांत पाटील गणपतीच्या दर्शनासाठी काल रात्री पुण्यात (Pune) होते. यावेळी एका मद्यपी वाहन चालकाने त्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक (Hit) दिली. या घटनेत गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी मद्यपी चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु असून पुढील कारवाई केली जात आहे.

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंविरोधात बोलल्याने धमक्या, महिलेकडून पोलिसांत तक्रार; थेट…

0
जालना । Jalna मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला सातत्याने घेरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणींत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र आहे. अंतरवाली सराटीतील २० दिवसांच्या...