Wednesday, August 19, 2026
HomeनगरCabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत

Cabinet Meeting: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत

अहिल्यानगर | प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान चौंडी (ता‌.जामखेड,जि.अहिल्यानगर ) येथे होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी हेलिपॅड येथे आगमन झाले. विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.

- Advertisement -

याप्रसंगी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार सुरेश धस, आमदार गोपीचंद पडळकर, नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.पकंज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

हॉकी वर्ल्डकप २०२६ : भारताचा पाकिस्तानवर 5-3 फरकाने दणदणीत विजय

0
नेदरलॅंड येथील अॅमस्टेलव्हीन येथील वाजेनर मैदानावर खेळल्या गेलेल्या हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 5-3 असा दणदणीत विजय मिळवत दुसऱ्या फेरीतील आपले स्थान...