Saturday, April 11, 2026
HomeUncategorizedअरे वाह! शिवभोजनचा दर्जा असाच टिकवून ठेवा

अरे वाह! शिवभोजनचा दर्जा असाच टिकवून ठेवा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal Food,Civil Supplies and Consumer Protection,Govt.Of Maharashtra) हे विदर्भ (Vidarbha) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भिवापूर (Bhivapur) येथील शिवभोजन केंद्राला (Shivbhojan Center) त्यांनी भेट देऊन स्वादिष्ट शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला….

- Advertisement -

यावेळी शिवभोजन केंद्र चालकांना जेवणाचा दर्जा अशाच प्रकारे उत्तम ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळेस उपस्थित नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला. यावेळी स्थानिक आमदार राजू पारवे (MLA Raju Parave) सोबत होते.

ताज्या बातम्या