Wednesday, October 28, 2026
Homeक्राईमखंडाळ्यात चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस अटक

खंडाळ्यात चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यात एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. संजय दगडू गांगुर्डे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

दिनांक 4 फेब्रुवारी रोजी आरोपीने पिडित मुलीला झाडाजवळ ओढत नेऊन तिच्या गुप्त अंगांना स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे गैरकृत्य करून तिच्यावर अत्याचार केला. त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री.ठोंबरे करत आहे

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नेते प्रचारात, मतदार सहलीत अन् निवडणूक यंत्रणा तयारीत व्यस्त

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँक मतदानासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दगाफटका टाळण्यासाठी निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी सभासद मतदारांना सहलीवर पाठवले, तर नेत्यांनी उमेदवारांसाठी फिल्डिंग...