Monday, July 27, 2026
HomeनाशिकNashik Loksabha 2024 : मतमोजणीवेळी चार ईव्हीएम मशीन आकडे दाखवत नसल्याने गोंधळ

Nashik Loksabha 2024 : मतमोजणीवेळी चार ईव्हीएम मशीन आकडे दाखवत नसल्याने गोंधळ

नाशिक | Nashik

नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Loksabha)(दि.२० मे) रोजी मतदान पार पडले होते. त्यानंतर आज मंगळवार (दि.४ जून) रोजी निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड परिसरातील एका गोडाऊनमध्ये या दोन्ही मतदारसंघाच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

मात्र, मतमोजणीच्या दरम्यानच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचे समोर आले आहे. चार ईव्हीएम मशीन मतदानाचे आकडेच दाखवत नसल्याने आता VVPAT च्या स्लीपची मतमोजणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्या मशीनचे मतदान मोजले जाणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...