Friday, July 3, 2026
Homeधुळेधुळ्यात २ कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हात खळबळ

धुळ्यात २ कोरोना पॉझिटिव्ह : जिल्हात खळबळ

धुळे  –

धुळ्यात कोरोना बाधित 2 रुग्ण आढळून आले आहेत, यापैकी एकाच मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आज पर्यंत धुळे जिल्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...