Wednesday, June 10, 2026
Homeदेश विदेशदेशात करोनाचा कहर !

देशात करोनाचा कहर !

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात देशातील करोना बाधितांची संख्या ६१,५३७ ने वाढली आहे. तर ९३३ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

- Advertisement -

देशातील एकूण करोना बधितांची संख्या २०,८८,६११ झाली आहे. तर आतापर्यंत ४२,५१५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६,१९,०८८ बधितांवर उपचार सुरू असून १४,२७,००५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : तुकाराम मुंढेंचा झंझावात आता शिर्डीत!

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक कारवाया सुरू केली असल्याने या झंझावाताचे लोण...