Wednesday, November 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा निर्णय

कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर संपूर्णत: मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

- Advertisement -

लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असून, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा अत्यंत आभारी आहे.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हण्टले आहे.

ताज्या बातम्या

Crime Story : प्रेयसीची हौस अन्‌ बुलेटची चाेरी; ‘बुलेटराजा’ हेमंत भदाणेच्या...

0
​नाशिक | भारत पगारे | Nashik गुन्हेगारीच्या (Criminal) विश्वात प्रत्येक गुन्हेगाराचा वावर हा वेगवेगळ्या कारणांसाठी असतो. कुणी पोटाची खळगी भरण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतो, तर कुणी फक्त...