Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मंत्रालयातील जाळीवर धनगर समाजाच्या आंदोलकांच्या उड्या

मोठी बातमी! मंत्रालयातील जाळीवर धनगर समाजाच्या आंदोलकांच्या उड्या

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी आदिवासींच्या मागण्यांसाठी विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी आदिवासी आमदारांसह मंत्रालयातील (Mantralaya) जाळीवर उड्या मारल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह धनगर समाजाचे आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवर उड्या मारल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा मंत्रालयात लावलेली जाळी चर्चेत आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या आंदोलकांनी आमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारा,अशी विनंती सरकारकडे केली होती. पंरतु, हे निवेदन कुणीही स्विकारले नसल्याने या आंदोलकांनी उड्या मारल्याचे बोलले जात आहे.

सविस्तर बातमी लवकरच

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...