Friday, July 3, 2026
Homeनाशिकआयएमएचे अध्यक्षपदी डॉ. समीर चंद्रात्रे

आयएमएचे अध्यक्षपदी डॉ. समीर चंद्रात्रे

नाशिक । प्रतिनिधी

इंडीयन मेडीकल असोसिएशन नाशिक ह्या संस्थेच्या २०२०- २१ या कार्य काळासाठी डॉ. समीर चंद्रात्रे यांची निवड झाली आहे. चंद्रात्रे यांनी १ एप्रिल रोजी अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतली.

- Advertisement -

डॉ.चंद्रात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणी अंतर्गत, डॉ. प्राजक्ता लेले उपाध्यक्ष, डॉ.सुदर्शन आहिरे सचिव, डॉ प्रशांत सोनवणे खजिनदार आणि महिला विभागाच्या चेअरमन म्हणून डॉ प्रतिभा बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.

कोरोना नामक संकटात शासनाला आयएमए नाशिकचे पूर्ण सहकार्य राहिले असून नूतन अध्यक्षांनी शासनास पूर्णपणे सहयोग असेल याबाबतची ग्वाही डॉ. चंद्रात्रे यांनी दिली.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...