Friday, November 6, 2026
Homeक्राईमशांताबाई अकाऊंटवरुन खंडणीचा गोरखधंदा उघड

शांताबाई अकाऊंटवरुन खंडणीचा गोरखधंदा उघड

चाळीसगाव । मनोहर कांडेकर

चाळीसगाव गेल्या सहा माहिन्यापासून शांताबाई अकाऊंटच्या माध्यामातून सोशल मिडियावर धुमाकूळ घालणार्‍या शांताबाईच्या माध्यमातून अनेकांकडून त्यांची बदनामी न करण्यासाठी खंडणीचा गोरखधंदा उघडकीस आला आहे.

- Advertisement -

शहरातील एका शिक्षकांकडून त्याची बदनामी थांबविण्यासाठी 30 हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी आज दि.१४ रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनला रणजीतकुमार सुदेशकुमार दराडे, पत्रकार मुराद ईब्राहीम पटेल, इम्रान शेख शब्बीर (राजू किंग) व त्यांचे इतर साथीदारांविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यामुळे चाळीसगावात एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

भीषण

बर्निंग ट्रेनचा थरार! रेल्वेच्या ४ डब्ब्यांना भीषण आग, थरकाप उडवणारा व्हिडीओ...

0
नवी दिल्ली | New Delhiपंजाबमधील पटियाला जिल्ह्यातून जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सराय बंजारा परिसरात धावत्या ट्रेनच्या चार...