Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरु

माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरु

पुणे

- Advertisement -

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली असून त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आज सायंकाळी तानाजी सावंत यांना हृदयाचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने रूबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तातडीने औषधोपचार केल्याने सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...