Saturday, July 4, 2026
HomeUncategorizedनगर - आणखी चौघे करोनामुक्त

नगर – आणखी चौघे करोनामुक्त

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील ४ रुग्ण करोनावर मात करून परतले घरी.

यामध्ये संगमनेर येथील ०२ तर नगर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २३७ झाली आहे.

ताज्या बातम्या

Union Cabinet Expansion : संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता;...

0
नवी दिल्ली | New Delhi उत्तरप्रदेश, पंजाबसह आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप...