Tuesday, September 29, 2026
HomeनगरGas Cyclinder Blast : गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! ९ जणांसह जनावरे होरपळली

Gas Cyclinder Blast : गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट! ९ जणांसह जनावरे होरपळली

एकरूखे । वार्ताहर

घरगुती गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट (Gas Cylinder Blast) झाल्याची घटना घडली आहे. या गॅस सिलेंडर स्फोटात ९ जणांसह जनावरे होरपळली आहे. राहाता (Rahata) तालुक्यातील एकरूखे येथील वायकर वस्तीवर ही घटना घडली आहे.

- Advertisement -

या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर, भाऊसाहेब गंगाधर वायकर, सृष्टी सुरेश वायकर, यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहे. तसेच दोन म्हशी व दोन गाई या देखील होरपळल्या आहेत.

(सविस्तर वृत्त लवकरच)

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : पिके करपलेल्या तालुक्यांना दुष्काळी लाभ; मुख्यमंत्री फडणवीस यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai पिके करपलेल्या परंतु ट्रिगर -१ च्या पहिल्या निकषात न बसलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या दुसऱ्या यादीत...