Monday, November 23, 2026
HomeनगरOnion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

Onion Rate : घोडेगावात कांद्याला काय मिळतोय भाव

नेवासा | Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) शनिवारी कांद्याची (Onion) जवळपास 25 हजार (24,984) गोण्या आवक झाली. भावात 200 रुपयांची घसरण दिसून आली. जास्तीत जास्त भाव 4800 रुपयांपर्यंत निघाले.

- Advertisement -

एक नंबरच्या कांद्याला (Onion) 4300 ते 4800 रुपये, दोन नंबर 4200 ते 4500 रुपये, तीन नंबर 4000 ते 4100 रुपये, गोल्टा 3000 ते 3800 रुपये, गोल्टी 2500 ते 3000 रुपये, जोड, हलका व डॅमेज कांदा (Onion) 1500 ते 2000 रुपये तर अतिउच्च प्रतिच्या अपवादात्मक कांद्याला 5200 ते 5400 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कारखानदारांऐवजी बळीराजाच्या मुलांना बिनव्याजी कर्ज द्या!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँक ही शेतकर्‍यांची बँक आहे. त्यामुळे या बँकेने साखर कारखानदारांना कोट्यवधी रूपयांचे कर्ज देण्यापेक्षा शेतकर्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध...