Sunday, September 27, 2026
HomeनगरOnion Rate : घोडेगावात कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : घोडेगावात कांद्याची आवक; वाचा भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegaon Onion Market) बुधवारी कांद्याची 21 हजार 545 गोण्या आवक झाली. एक नंबरच्या कांद्याला (Onion) 1000 ते 1100 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

- Advertisement -

दोन नंबरला 700 ते 800 रुपये, तीन नंबरला 500 ते 600 रुपये, गोल्टा कांद्याला (Onion) 400 ते 500 रुपये, गोल्टी 300 ते 400 रुपये, जोड, हलका व डॅमेज कांद्याला 200 ते 300 रुपये तर उच्च प्रतिच्या अपवादात्मक कांद्याल (Onion) 1200 ते 1300 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : कट्टा एमपीचा अन् धमाका नाशिकमध्ये; पन्नास हजारांत...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik मध्य प्रदेशातून बेकायदेशिरपणे गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणून नाशिक व पुणे शहरात (Nashik and Pune City) बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या टोळीचा नाशिक...