Friday, June 19, 2026
HomeनगरOnion Price : घोडेगावात कांद्याला मिळतोय 'हा' भाव

Onion Price : घोडेगावात कांद्याला मिळतोय ‘हा’ भाव

नेवासा |प्रतिनिधी| Newasa

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Newasa Market Committee) घोडेगाव कांदा मार्केटमध्ये (Ghodegav Onion Market) सोमवारच्या लिलावासाठी 38 हजार 8820 कांदा गोण्यांची आवक झाली. भाव जास्तीत जास्त 1700 रुपयांपर्यंत निघाले.

- Advertisement -

एक नंबरच्या कांद्याला (Onion) 1600 ते 1700 रुपये, दोन नंबरला 1400 ते 1500 रुपये, तीन नंबरला 1200 ते 1300 रुपये, गोल्टा 800 ते 1000 रुपये, गोल्टी 600 ते 700 रुपये तर जोड व हलक्या डॅमेज कांद्याला (Onion) 200 ते 500 रुपये भाव मिळाला. अतिउच्च प्रतिच्या अपवादात्मक कांद्याला (Onion) 1800 ते 2000 रुपये क्विंटलचा भाव मिळाला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ओळखपत्र अनिवार्य आणि पेन्सिलचा वापर !

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे | Ahilyanagar महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत असणार्‍या जुन्या नियमांचे अधिक्रमण करून राज्यात नवे महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 लागू केले...