Saturday, June 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मोदीज मिशन '...

राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मोदीज मिशन ‘ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई | वृत्तसंस्था mumbai

आज महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

या पुस्तकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास रेखटण्यात आला आहे. वडनगरमधील बालपण ते पंतप्रधान होण्यापर्यंतची कहाणी या पुस्तकात आहे,

‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे हे या पुस्तकाचे लेखक वकील बर्जिस देसाई आहेत .

ताज्या बातम्या

लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे नवे लष्करप्रमुख; ३० जूनपासून स्वीकारणार पदभार

0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था New Delhi केंद्र सरकारने सध्या उपलष्करप्रमुख (Vice Chief of Army Staff) म्हणून कार्यरत असलेल्या लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची भारताच्या पुढील...