Wednesday, July 24, 2024
HomeUncategorizedपुन्हा होणार हंगामा…

पुन्हा होणार हंगामा…

मुंबई– प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवण्यासाठी नवीन वर्षात हंगामा 2 हा चित्रपट येतोय. ही खुश खबर परेश रावल यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दिली. परेश रावल, आफताब शिवदासानी, अक्षय खन्ना आणि रिमी सेन यांची प्रमुख भूमिका असलेला हंगामा सिनेमा 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता.

- Advertisement -

आता 2020 मध्ये या सिनेमाचा दुसरा भाग येणार असून त्यात परेश रावल यांच्या सोबत शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. परेश रावल तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या