जळगाव– अमळनेर शहरातील शाहआलमनगरातील कोरोना बाधीत 65 वर्षीय वु्द्धाचा मु्त्यू रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास झाला. या वु्द्धास हदयविकार, श्वसनाचाही अधिक त्रास होता. त्याचे वजनही वाढले होते. अमळनेरातील हा चौथा बळी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे पाच रुग्ण बळी ठरले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या 18 आहे. त्यातील एक रुग्ण बरा झाला. तर सध्या जळगावातील जिल्हा कोविड रुग्णालयात कोरोना बाधित 12 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशा माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
जळगाव : अमळनेरातील कोरोना बाधीत वु्द्धाचा मु्त्यू
ताज्या बातम्या
सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...




