Saturday, July 4, 2026
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात नव्या ५६ करोना बाधितांची भर

जळगाव : जिल्ह्यात नव्या ५६ करोना बाधितांची भर

जळगाव –

जिल्ह्यात आज दि. ८ जून रोजी नवीन 56 कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने करोना बाधित रूग्णाची संख्या 1165 इतकी झाली.

- Advertisement -

याठिकाणी आढळले रूग्ण
जळगाव शहर – ४
भुसावळ – १९
चोपडा – ३
भडगाव – ९
धरणगाव – ९
यावल – ५
जामनेर – १३
रावेर – १
पारोळा – २
असे एकूण आज दिवसभरात ५६ नवे रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरीकांनी काळजी घ्यावी.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...