Thursday, July 2, 2026
HomeUncategorizedजळगाव : बेपत्ता महिलेच्या मृत्यूप्रकरणी डिनसह तीन जण निलंबित

जळगाव : बेपत्ता महिलेच्या मृत्यूप्रकरणी डिनसह तीन जण निलंबित

भुसावळ येथील बेपत्ता कोरोना पॉझिटिव्ह वृद्ध महिलेचा मृतदेह पाचव्या दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयातील शौचालयात आढळल्याप्रकरणी अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्यासह औषध वैद्यक शास्त्र विभागातील सहाय्यक प्रा.सुयोग चौधरी, डॉ.कल्पना धनकवाल यांना निलंबित केले आहे. याबाबत शासनाचे उपसचिव सुरेंद्र चांदवर यांनी आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

RTI Maharashtra : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका, माहिती अधिकार कायद्यातील बदलांना...

0
मुंबई । Mumbai माहितीचा अधिकार (RTI) अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे नवे नियम अखेर मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. ज्येष्ठ...