Thursday, June 18, 2026
Homeदेश विदेशNobel Peace Prize 2024 : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्था Nihon...

Nobel Peace Prize 2024 : यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्था Nihon Hidankyo ला जाहीर

दिल्ली । Delhi

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नोबेल शांतता पुरस्कार 2024 यंदा जपानी संस्था Nihon Hidankyo ला जाहीर झाला आहे.

- Advertisement -

हिरोशिमा आणि नागासाकीच्या अणुबॉम्ब हल्ल्यात वाचलेल्या Nihon Hidankyo या जपानी संस्थेला अण्वस्त्रांविरुद्धच्या सक्रियतेबद्दल शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...