Saturday, August 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLadki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचे पैसे कधी...

Ladki Bahin Yojana : माझी लाडकी बहीण योजनेतील जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार? आली महत्वाची बातमी; वाचा सविस्तर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचे औचित्य साधून त्यांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

त्यानुसार रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस म्हणजे येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी एक्स या समाज माध्यमातून दिली.

ताज्या बातम्या