Thursday, July 2, 2026
Homeनगरपुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !

पुणे शहरात १५ नवे कोरोनाबाधित !

पुणे (प्रतिनिधी) – शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे, अशी माहिती
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

लुप्त होणार्‍या लोककलांचे जतन व्हावे – प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

0
नाशिक | प्रतिनिधी महाराष्ट्रातील लोककलावंत हे लोकपरंपरेचे जिवंत विद्यापीठ असून, त्यांच्याकडे असलेले ज्ञान व अनुभव पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन लोककलेचे...