Saturday, July 4, 2026
Homeनगरकोरोना – नगरमधील ६१ अहवाल निगेटिव्ह

कोरोना – नगरमधील ६१ अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ६१ स्त्राव चाचणीचे अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाले असून सर्व अहवाल निगेटीव्ह आहेत.

आज सकाळी अजून ६९ व्यक्तींचे स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहीती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. दरम्यान बाधीतांचा आकडा २६ वर स्थिर आहे.यात एक बीड जिल्हयातील रुग्ण असून एकावर पुण्यात उपचार सुरु आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...