Thursday, July 2, 2026
Homeनगरकोरोना – राहुरीत व्यापाऱ्यांवर कारवाई

कोरोना – राहुरीत व्यापाऱ्यांवर कारवाई

राहुरी (प्रतिनिधी) – देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. संचारबंदीमुळे अत्यावशक सेवा वगळता सर्व बंद आहे. कोणतीही वस्तू चढ्या भावाने न विकण्याचे आदेश मुख्यमंत्री त्यांनी दिले होते.

राहुरीतील चार दुकानदार ग्राहकांना चढ्या भावाने मालाची विक्री करताना आढळले आहे. तसेच राहुरी येथील मेडिकल मध्ये कामगारांची संख्या नियमावलीच्या तिप्पट आढळून आली असता तहसीलदारांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...