Saturday, July 4, 2026
Homeदेश विदेशडोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा !

डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला इशारा !

दिल्ली – जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचा जन्मदाता म्हणून चीन कडे बघितले जात आहे. या वरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला कोरोना विषाणूचा संसर्ग जाणीवपूर्वक पसरवण्याचा पुरावा आढळल्यास त्याचे परिणाम सहन करण्यास तयार राहा इशारा दिला आहे.

त्यांनी व्हाईट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे. अमेरिकेत कोरोना बधितांची संख्या लाखाच्या पुढे आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...