Friday, July 3, 2026
Homeनगरकरोना बाधित महिलेच्या संपर्कातील एकाचा पलायनाचा प्रयत्न

करोना बाधित महिलेच्या संपर्कातील एकाचा पलायनाचा प्रयत्न

नेवासा बु. (वार्ताहर) – करोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीने पलायन केल्याची घटना दुपारच्या वेळेस घडली आहे. पोलिस निरीक्षकाने पाठलाग करून त्या मनोरुग्णाला पकडले आहे.

नेवासा तालुक्यातील साठ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या घरातील मनोरुग्ण व्यक्ती घरातून पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. परंतु पोलीस निरीक्षक रणजित डेरे व पोलीस कॉन्स्टेबल दहीफळे, पोलिस मित्र संतोष गायकवाड यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...