Friday, July 3, 2026
Homeनगरनगर – जिल्ह्यात आणखी १४ व्यक्ती करोनामुक्त

नगर – जिल्ह्यात आणखी १४ व्यक्ती करोनामुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १४ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

यात राहाता तालुक्यातील ०५, अकोले तालुक्यातील ०२, संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ करोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...