Thursday, July 2, 2026
Homeनगरकरोना : पुण्यात आणखी दोन दगावले

करोना : पुण्यात आणखी दोन दगावले

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यामध्ये आणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील मृतांचा आकडा 62 वर गेला आहे. तर रुग्णांची संख्या 876 वर पोहचली आहे. काल एका दिवसात तब्बल 104 नवीन रुग्ण आढळल्यानं धाकधूक वाढली आहे .

मृतांमध्ये 61 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिला पर्वती दर्शन परिसरातील आहे. तर शिक्रापूर येथील चाळीस वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...