Friday, July 3, 2026
Homeनगरनगर – जिल्ह्यातील २६ अहवाल निगेटिव्ह

नगर – जिल्ह्यातील २६ अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅब मध्ये केलेल्या तपासणीत आज २६ व्यक्तीचे घशातील स्त्राव तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे.

यामध्ये कोपरगाव १८, नगर शहर ०६, शेवगाव ०१ आणि नगर तालुका ०१ असे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी ही माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...