Saturday, July 4, 2026
Homeनगरनगर – जिल्ह्यात आणखी सात करोना बाधित

नगर – जिल्ह्यात आणखी सात करोना बाधित

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आणखी सात रुग्णांची वाढ झाली आहे.

या रुग्णामध्ये कल्याण रोड अहमदनगर येथील 55 वर्षीय महिला, केडगाव येथील 29 वर्षीय व्यक्ती, 16 वर्षीय मुलगी आणि बारा वर्षाच्या मुलगा तर राहाता शहरातील खंडोबा चौकातील तेरा वर्षीय मुलगी व संगमनेर शहरातील तीस वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. तसेच मुंबईहून संगमनेर येथे आलेली 24 वर्षीय युवतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...