Saturday, July 4, 2026
Homeनगरनगर – ९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह

नगर – ९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह

अहमदनगर (प्रतिनिधी) – शनिवारी सकाळी ९ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या बधितांमध्ये नगर शहरातील स्टेशन रोड येथील ७१ वर्षीय पुरुष तर कोठी येथील १३ वर्षीय मुलगी आणि ब्राह्मण गल्ली, माळीवाडा येथील १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. चेंबूर मुंबई येथून पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजाडे येथे आलेले ४० वर्षीय महिला आणि १८ वर्षीय मुलगा, राहाता तालुक्यातील निमगाव कोर्‍हाळे वर्षीय युवक बाधित असून यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधित झाला आहे. संगमनेर शहरातील ४० वर्षीय व्यक्ती बाधित. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने लागण झाली आहे. चेंबूर मुंबई येथून लांडे वस्ती शेवगाव येथे आलेला २७ वर्षीय युवक बाधित असून कळवा ठाणे येथून शेवगाव तालुक्यातील अधोडी येथे आलेली ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचे वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) शनिवारी डाळिंबाला सर्वाधिक 210 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 449 कॅरेटची आवक झाली. डाळिंब...