Friday, July 3, 2026
Homeनगरनगर – कुटुंबातील ५ व्यक्ती करोना बाधित

नगर – कुटुंबातील ५ व्यक्ती करोना बाधित

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्तीचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात एक महिला आणि ०४ पुरुषांचा समावेश आहे. शहरातील सथ्था कॉलनीतील हे कुटुंब असून याच कुटुंबातील महिला पुणे येथे कोरोना बाधीत झाली आहे.

काल मृत्यू झालेल्या महिलेच्या जुळ्या मुलांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दि. २८ मे रोजी कोरोना बाधीत महिलेने या मुलांना जन्म दिला होता. काल या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

- Advertisement -

तसेच संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...