Saturday, July 4, 2026
Homeनगरलोणी आणि मुकुंदनगरचे 2 जण कोरोनामुक्त

लोणी आणि मुकुंदनगरचे 2 जण कोरोनामुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – दोन कोरोना बाधितांचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. लोणी आणि मुकुंदनगर येथील दोन्ही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

त्यांना बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना हॉस्पिटल देखरेखीखाली ठेवणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबिकर यांनी ही माहिती दिली. आजच्या २ रुग्णासह आतापर्यंत एकूण २० जणांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...