Saturday, July 4, 2026
Homeदेश विदेशकोरोना – अमेरिकेत संक्रमित रुग्णांची संख्या

कोरोना – अमेरिकेत संक्रमित रुग्णांची संख्या

दिल्ली – कोरोनाने इटली आणि स्पेननंतर आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे  345 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर येथे 18000 नवीन रुग्ण संक्रमित झाले आहे

अमेरिकेत कोरोनामध्ये संक्रमित रुग्णांची एकूण संख्या एक लाखाच्या  वर गेली आहे. तसेच अमेरिकेने कोरोना संक्रमित रुग्णाच्या संख्येत जन्मदात्या चीन,इटली आणि स्पेनला देखील मागे टाकले आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...