Friday, July 3, 2026
Homeनगरनगर – तिसरा रुग्ण कोरोना मुक्त

नगर – तिसरा रुग्ण कोरोना मुक्त

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आलेआहे. त्याला आज घरी सोडण्यात येणार आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत पाठविलेल्या १२२ पैकी १०३ अहवाल निगेटीव्ह आले आहे. त्यात या रुग्णाच्या अहवालाचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...