Saturday, July 4, 2026
Homeनगरश्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

श्रीगोंदा : लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार

श्रीगोंदा (प्रतिनीधी)- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका नराधमाणे एका 19 वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येळपणे येथील धनंजय गायकवाड या नराधमाने एका 19 वर्षीय तरूणाला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन कारेगाव येथे खोली भाड्याने घेऊन त्या तरूणीवर तिची इच्छा नसताना कोरेगाव तसेच येळपणे या ठिकाणी अनेकदा अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरूणीने बेलवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तिच्या तक्रारीवरून भादवि 376 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...