Saturday, July 4, 2026
Homeनगरजामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

जामखेडमध्ये देशी विदेशी दारूचा मोठा साठा हस्तगत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांची वेगवेगळ्या दोन ठिकाणी धडक कारवाई ; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड (ता. प्रतिनिधी)-  कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन असताना देखील  नागरिकांना सतर्कतेचा आदेश दिला असुन शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक हे विनाकारण येत होते. अशा लोकांवर वॉच ठेवण्यासाठी अखेर प्रशासनाला जामखेड  शहरात  राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले तर लोक येणारे जाणारे राहिले बाजूला पण  चोरून दारू विक्री होत असल्याची कुणकुण लागताच जामखेड पोलिसांनी हाॅटेल रंगोलीवर धाड टाकली.
यात पोलिसांच्या हाती मोठे घबाड हाती लागले. या कारवाईत पोलिसांनी लाखो रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्याची धडक कारवाई केली.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...