Friday, July 3, 2026
Homeदेश विदेशकोरोना – कनिका कपूरची चौथी टेस्ट देखील पॉझिटिव्ह

कोरोना – कनिका कपूरची चौथी टेस्ट देखील पॉझिटिव्ह

दिल्ली – बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. लखनौच्या संजय गांधी मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये दाखल असून कोरोनाची चौथी टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे तिचे सर्व कुटुंब चिंतेत पडले आहे.

काही दिवसापूर्वी कनिका कपूरची तिसरी वैद्यकीय चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. तिच्या संपर्कात आलेल्या 262 जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...