Friday, July 3, 2026
Homeनाशिकमेनरोड परिसरात कापड दुकानाला आग

मेनरोड परिसरात कापड दुकानाला आग

नाशिक : शहरातील मेनरोड परिसरात आज(दि.१४) सकाळच्या सुमारास एका कापड दुकानास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन वाहने घटनास्थळी दाखल झाली.

दरम्यान शहरातील मेनरोड वरील भारत मार्केट या कापड दुकानाला आग लागल्याची घटना घडली. तात्काळ बंब दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.

- Advertisement -

सदर आगीत लाखोंचा माल जाळून खाक झाला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...