Saturday, July 4, 2026
Homeनाशिकनाशिकरोड : शिवाजीनगर येथे गळफास घेत युवतीची आत्महत्या

नाशिकरोड : शिवाजीनगर येथे गळफास घेत युवतीची आत्महत्या

नाशिक । राहत्या घरी 25 वर्षीय युवतीने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (ता.4) उपनगर परिसरातील शिवाजीनगर येथे घडली.

सुचित्रा महेश सोनवणे (25, रा. प्राईड प्रतिक रोहाऊस, शिवाजीनगर, उपनगर) असे आत्महत्या करणार्‍या युवतीचे नाव आहे. सुचित्रा हिने मंगळवारी राहत्या घरात स्कार्फने गळफास घेत आत्महत्त्या केली.

- Advertisement -

याप्रकरणी संशयित पती महेश निवृत्ती सोनवणे (30) यांच्या विरोधात आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...