Thursday, July 2, 2026
Homeनाशिकनामपूर : नागरिक घराबाहेर दिसल्यास कारवाई करणार : ग्रामस्थ

नामपूर : नागरिक घराबाहेर दिसल्यास कारवाई करणार : ग्रामस्थ

अंबासन : जिल्ह्यातील अनेक गावांत कोरोनाचा धसका घेतला असून त्यासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नामपूर ग्रामस्थांच्या वतीने गाव लॉक डाऊन करण्यात आले आहे .

दरम्यान नुकताच जिल्ह्यातील लासलगाव येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी बाहेरील व्यक्ती आता अथवा गावातून कोणी व्यक्ती बाहेर जाणार नाही.

- Advertisement -

नामपूर हे बाजारपेठ म्हणून ओळखले जाते. नाशिक हुन येणारा महामार्ग येथूनच जात असल्याने आपण काळजी घेणे आवश्यक आहे.

परंतु या लॉक डाऊनच्या काही तरुण गावात फिरताना दिसून येत आहे. तसेच अत्यावश्यक काम नसतांना घराबाहेर पडण्याच्या घटनाही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अशी व्यक्ती दिसल्यास कारवाई करण्यात येईल अशा इशारा येथील ग्रामपंचायतीने दिला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...