Friday, May 3, 2024
HomeनाशिकVideo : ‘ओढणी ड्रील’वर विद्यार्थ्यांचे अनोखे प्रात्यक्षिक

Video : ‘ओढणी ड्रील’वर विद्यार्थ्यांचे अनोखे प्रात्यक्षिक

नाशिक | प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिना निमित्ताने शहरातील अनेक विद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच अनुषंगाने अशोक नगर मधील प्रगती विद्यालयात देशभक्ती गीतांवर शाळेतील २४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत लेझीमसह ओढणी ड्रीलवर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. यावेळी सर्व शिक्षकांनी विद्यार्थीकडून प्रात्यक्षिक करवून घेतले.

- Advertisement -

दरवर्षी नवनवीन कल्पना घेवून आम्ही २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला विद्यार्थ्यांनी कडून नृत्य अथवा प्रात्यक्षिक बसवून घेत असतो. यामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळून त्यांचातील आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळत असते.

-प्रतिभा वाणी, शिक्षिका

- Advertisment -

ताज्या बातम्या