Thursday, July 2, 2026
Homeनाशिकसुरगाणा : बोरगाव येथे गावठी दारूच्या अड्डे पोलिसांकडून उध्वस्त

सुरगाणा : बोरगाव येथे गावठी दारूच्या अड्डे पोलिसांकडून उध्वस्त

हतगड : कोरोनामुळे देशभरात लॉक डाउन आहे. त्यामुळे नाशिक शहरासह तालुक्यातही संचारबंदी लागू आहे. सुरगाणा तालुक्यातूनही यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहेत.

दरम्यान तालुक्यातील काही भागात गावठी मद्य तयार करणहात येत असल्याची माहिती कळवण पोलिसांना मिळाली. तालुक्यातील बोरगाव शिवारात मद्याच्या भट्ट्या लावण्यात आल्या होत्या. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी छापा टाकून भट्ट्या उध्वस्त केल्या.

- Advertisement -

त्यावेळी छापा मारताना निरीक्षक सोनवणे, दुय्यम निरीक्षक चौरे,
पाटील, शेवगे, वायकर आदी अधिकारी होते. यावेळी पोलिसांनी तनागरिकांना आवाहन केले की आशा पद्धतीचे कृत्य करताना आढळून आल्यास कठोर कारवाई केली जाईल.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...