Saturday, July 4, 2026
Homeनाशिकपंचवटी : गंगाघाटावर दोन अनोळखी मृतदेह आढळले

पंचवटी : गंगाघाटावर दोन अनोळखी मृतदेह आढळले

नाशिक। गंगाघाटावरील गणेशवाडी भाजी मार्केट आणि दुतोंड्या मारुतीजवळ गांधी तलावाच्या पायर्‍यांवर असे दोन अनोळखी पुुरुषांचे मृतदेह आढळून आले.

गणेशवाडी भाजी मार्केट येथे सुमारे 60 वर्षांचा अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला.

- Advertisement -

तर, दुतोंडया मारुतीजवळील तलावाच्या पायरीवर सुमारे 45 वर्षीीय अनोळखी मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात नोंद करण्यात आली असून हवालदार एफ.ए. खान, हवालदार डी.व्ही. पाटील हे तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ४ जुलै २०२६ – श्रमाचे मोल, की चेष्टा?

0
भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि गोरगरीब मजुरांना कायदेशीर रोजगाराचे सुरक्षा कवच देणार्‍या ऐतिहासिक ‘मनरेगा’ अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे केंद्र सरकारने ‘विकसित...