Saturday, July 4, 2026
Homeनाशिकपळसे येथील युवकाची विष पिऊन आत्महत्या

पळसे येथील युवकाची विष पिऊन आत्महत्या

नाशिक । राहत्या घरी 28 वर्षीय युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नाशिकरोड येथील पळसे परिसरात घडली. दीपक सुरेश गायधनी असे आत्महत्या करणार्‍या या युवकाचे नाव आहे.

दीपक याने घरात विष पिल्याने त्यास बिटको रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...