Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रनर्सेससमोर नग्न फिरणाऱ्या लोकांना फोडून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायला हवे – राज...

नर्सेससमोर नग्न फिरणाऱ्या लोकांना फोडून त्याचे व्हिडिओ व्हायरल करायला हवे – राज ठाकरे

मुंबई – राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीला मरकजचा जो प्रकार घडला त्या विषयी त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

ते बोलतांना म्हणाले, दिल्लीला मरकजचा प्रकार घडला. अशा लोकांना गोळ्या घातल्या पाहिजेत. यांना कसली ट्रिटमेंट देताय तुम्ही? यांना स्वतंत्र विभाग करावा आणि त्यांची ट्रिटमेंट बंद करुन टाकावी. त्यांना याही दिवसांमध्ये धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करायचं असेल की देश संपवू. नोटांना थुंकी लावतात, भाज्यांना थुंकी लावत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. लोकांच्या अंगावर थुकतात. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत, तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : घरमालकांना लुटणारे ‘बंटी-बबली’ गजाआड; भाडेकरु बनून वास्तव्य,...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक शहरासह (Nashik City) राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आणि परराज्यांत भाडेकरू म्हणून राहून घरमालकांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर त्यांच्याच घरात...